UPI Payment: तुम्ही देखील यूपीआयद्वारे पेमेंट करता का? तर नवीन वर्षात बदललेले ‘हे’ नवीन नियम नक्कीच वाचा
UPI Payment:- सध्या मोठ्या प्रमाणावर युपीआयच्या माध्यमातून पेमेंट केले जाते. याकरिता गुगल पे किंवा फोन पे, पेटीएम यासारख्या अनेक प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. अगदी छोट्या प्रमाणावर रक्कम ट्रान्सफर करायचे असेल किंवा दुकानदाराला छोटी रक्कम जरी द्यायची असेल तरी मोठ्या प्रमाणावर आता यूपीआयचा वापर केला जातो. जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये यूपीआयचे 40 कोटीच्या … Read more