Top 5 Cheapest Electric Cars : किंमत 7.98 लाख रुपये आणि 320Km रेंजसह ‘या’ आहेत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्वस्त इलेक्ट्रिक कार, पहा यादी
Top 5 Cheapest Electric Cars : देशात पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यापासून इलेक्ट्रिक कार वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तसेच सर्व कंपन्याही आपल्या इलेक्ट्रिक कार लाँच करू लागल्या आहेत. असे असताना ग्राहकांना मागणी जास्त असल्याने कार खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. जर तुम्हीही स्वस्त इलेक्ट्रिक कार शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी … Read more