Cheapest Recharge : फक्त अनलिमिटेड कॉलिंग नाही तर डेटासह येतो हा प्लॅन, मिळेल 5 महिन्यांची वैधता; किंमत फक्त 397 रुपये
Cheapest Recharge : जर तुम्ही कमी किमतीत रिचार्ज प्लॅन शोधात असाल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. आता तुम्ही फक्त अनलिमिटेड कॉलिंग नाही तर डेटासह येणारा रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकता. ज्याची किंमत केवळ 397 रुपये इतकी आहे. इतकेच नाही तर कॉलिंग आणि डेटाशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत. तुम्ही … Read more