Cheapest Recharge : फक्त अनलिमिटेड कॉलिंग नाही तर डेटासह येतो हा प्लॅन, मिळेल 5 महिन्यांची वैधता; किंमत फक्त 397 रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cheapest Recharge : जर तुम्ही कमी किमतीत रिचार्ज प्लॅन शोधात असाल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. आता तुम्ही फक्त अनलिमिटेड कॉलिंग नाही तर डेटासह येणारा रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकता. ज्याची किंमत केवळ 397 रुपये इतकी आहे.

इतकेच नाही तर कॉलिंग आणि डेटाशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत. तुम्ही एकदा हा रिचार्ज केला तर तुम्हाला 5 रिचार्ज करावा लागणार नाही. जाणून घ्या या प्रीपेड रिचार्जची माहिती.

आता BSNL च्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर ही कंपनी आपल्या ग्राहकांना असा रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे जी कमी किंमतीत दीर्घ वैधतेसह येते. समजा आता तुम्ही कमी किंमतीत जास्त वैधतेसह येणारा रिचार्ज प्लॅनच्या शोधात असल्यास तर तुम्ही रिलायन्स जिओ आणि बीएसएनएलचा रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकता. जाणून घ्या त्याबद्दल सविस्तर माहिती.

BSNL चा 397 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 397 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 150 दिवस म्हणेजच 5 महिने इतकी आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्लॅनमध्ये उपलब्ध फायदे 30 दिवसांपर्यंत देण्यात येतात. जे दोन नंबर वापरतात आणि एक सक्रिय ठेवू इच्छितात त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप फायदेशीर आहे. यापूर्वी हा प्लॅन 180 दिवसांच्या वैधतेसह येत होता. तसेच प्लॅनमध्ये उपलब्ध फायदे 60 दिवसांसाठी दिले होते.

रिलायन्स जिओचा 399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओचा प्लॅन बीएसएनएलच्या 397 रुपयांच्या प्लॅनपेक्षा 2 रुपये महाग आहे. कंपनीच्या या प्लॅनची किंमत 399 रुपये इतकी आहे आणि या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा, अतिरिक्त 6GB मोफत डेटासह अनलिमिटेड 5G डेटा मिळत आहे. या फायद्यांशिवाय रिचार्ज प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर कॉल करणे आणि दररोज 100 एसएमएस फायदे मिळत आहेत. या प्लॅनमध्ये जिओच्या अनेक अॅप्सचा मोफत फायदे मिळत आहे.