DY Patil Vidyapeeth Pune : पुण्यातील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठात नोकरी करण्याची उत्तम संधी, वाचा सविस्तर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DY Patil Vidyapeeth Pune : पुण्यातील डी वाय पाटील विद्यापीठात विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत प्राध्यापक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत, या भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने पाठवायचे आहेत जाणून घ्या.

वरील भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने करायचा आहेत. तसेच अर्ज 14 मे 2024 पर्यंत पाठवायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

येथे पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

ऑफलाईन अर्ज डॉडॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे 411 018 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

ई-मेल पत्ता

ऑनलाईन अर्ज info.gbsrc@dpu.edu.in या ई-मेलवर सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 14 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://dpu.edu.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत.

-या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. लक्षात घ्या या देय तारखे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.