भंडारदरात नव्याने 21 दलघफू पाणी दाखल; रतनवाडीत ‘इतका’ मिमी पाऊस
Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्याचा चेरापुंजी (Cherrapunji) समजल्या जाणार्या रतनवाडीमध्ये (Ratanwadi) तब्बल 131 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पाऊसामुळे भंडारदरा धरणात 21 दलघफू पाणी दाखल झाले आहे. भंडारदरातील पाणीसाठा 2467 दलघफू आहे. पाणलोटात मान्सून रविवारी दाखल झाला. परिसरात या दिवशी सायंकाळी पाच वाजेपासून अधूनमधून सरी कोसळत आहेत. भंडारदरा 13, घाटघर 40, पांजरे 29, रतनवाडी 131 तर वाकी 9 मिमी पावसाची नोंद … Read more