खासदार नीलेश लंके यांची ग्रामीण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड! साहित्यिक, कवी आणि मान्यवरांची असणार खास उपस्थिती

Ahilyanagar News: अहिल्यानगर- निमगाव वाघा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १४ मे २०२५ रोजी आयोजित होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार नीलेश लंके यांची निवड झाली आहे. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्रीनवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचे संयोजक नाना डोंगरे यांनी … Read more

छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर सरकार करतंय इतका मोठा खर्च

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीवर केंद्र सरकारकडून निधी दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजी नगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीसाठी पुरातत्व विभागाकडून देखभाल आणि व्यवस्थापनासाठी निधी दिला जातो. हिंदू जनजागृती समितीने माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळवलेल्या माहितीनुसार, २०११ पासून आतापर्यंत केंद्र सरकारने तब्बल … Read more

Ahmednagar News : जय हो ! अहमदनगरच्या शेतकऱ्याची शिवप्रभुंना आगळीवेगळी मानवंदना; गव्हाच्या पिकात साकारली शिवरायांची प्रतिमा

ahmednagar news

Ahmednagar News : 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात शिवप्रभूंचा जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी देखील शिवरायांची 393वी जयंती मोठ्या उत्साहात राज्यासह संपूर्ण हिंदुस्तानात साजरी केली जात आहे. प्रत्येक स्तरावरून शिवप्रभुंना मानवंदना देण्यासाठी, मानाचा मुजरा करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजकारणातून, समाजकारणातून तसेच उद्योग जगतातून शिव जन्मदिनी भव्य दिव्य अशा … Read more

राज्यसभा निवडणूक : शिवसेनेच्या या भूमिकेमुळे संभाजीराजेंची अडचण

Maharashtra news : राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी करणारे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. मात्र, आता शिवसेनेने वेगेळी भूमिका घेत आपला तिसरा उमेदवार देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे संभाजीराजे यांची अडचण होणार आहे.राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार उभा करणार असल्याचे पक्षाचे अनिल … Read more

राज्यसभेसाठी संभाजीराजेंना शरद पवारांचा पाठिंबा, विजयाचा मार्ग मोकळा?

Maharashtra news : कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्वपक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते. याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठिंबा जाहीर केला आहे. नांदेड येथील एका पत्रकार परिषदेत पवार यांनी ही घोषणा केली. यामुळे संभाजीराजे यांच्या विजयाचा मार्ग … Read more