पुणे – छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे प्रकल्पाचे काय झाले ? कुठे अडकलाय प्रकल्प ? पहा….

Pune - Sambhajinagar Expressway

Pune – Sambhajinagar Expressway : महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे ते छत्रपती संभाजी नगर या दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने 2019 साली एका महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी पुणे – छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे उभारण्याची मोठी घोषणा करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः ही घोषणा केली. सध्याच्या पुणे – … Read more

अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरकरांसाठी गुड न्यूज ! नगरमधील ‘या’ भागात फक्त 5 लाखात घर मिळणार ! म्हाडाची लॉटरी जाहीर

Mhada News

Mhada News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर अशा शहरांमध्ये स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न पाहणारे बहुतांशी लोक म्हाडाच्या घरांची वाट पाहत असतात. दरम्यान सध्याच्या या महागाईच्या काळाच्या लोकांना घर घेणे परवडत नाही अशा लोकांसाठी म्हाडा कडून एक गुड न्यूज समोर आली आहे. म्हाडाने नाशिक … Read more

फिरायला निघताय ? मग छत्रपती संभाजीनगरहुन 6 तासांच्या अंतरावर असणाऱ्या ‘या’ लोकप्रिय हिल स्टेशनला आवर्जून भेट द्या

Maharashtra Picnic Spot

Maharashtra Picnic Spot : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलाय. आणि यामुळे अनेक जण पिकनिक चा प्लॅन बनवत आहेत. दरम्यान जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण की आज आपण महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध हिल स्टेशनची माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला या पावसाळ्यात फिरायला जायचे असेल तर तुम्ही … Read more

Ahilyanagar Railway : अहिल्यानगर जिल्ह्यात होणार 3238 कोटींचा नवा रेल्वेमार्ग, 85 किमी लांबी, 10 स्थानके आणि ‘या’ धार्मिक स्थळांना जोडले जाणार

Ahilyanagar News : अहिल्यानगर- मराठवाडा आणि अहमदनगर जिल्ह्याच्या दळणवळणाला चालना देणारा आणि धार्मिक तीर्थक्षेत्रांना रेल्वे नकाशावर आणणारा छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर दरम्यानचा ८५ किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वेमार्ग आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पासाठी ३२३८ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित असून, नेवासे तालुक्यातील देवगड, नेवासे, शिंगणापूर आणि उस्थळ दुमाला येथे चार नवीन रेल्वे स्थानके उभारली जाणार … Read more

छत्रपती संभाजीनगरची कनेक्टिव्हिटी वाढणार! औट्रम घाटातील १५ किमी बोगद्यासाठी ७००० कोटींचा प्रकल्प मंजूर

छत्रपती संभाजीनगर: सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 241 वरील कन्नड येथील औट्रम घाटात रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या संयुक्त विद्यमाने चार बोगदे बांधण्याचा निर्णय दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पाचा खर्च अर्धा-अर्धा वाटून घेण्यावर केंद्रीय रेल्वे आणि दळणवळण मंत्रालयात एकमत झाले आहे. सुमारे दीड दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळणार … Read more

आता विमानाने करा नागपूर-छत्रपती संभाजीनगर प्रवास! जुलैच्या ‘या’ तारखेपासून सुरू होत आहे विमानसेवा, वाचा वेळापत्रक

Chhatrapati Sambhajinagar-Nagpur Flight

दोन मोठ्या अंतरामधील प्रवास वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने विमान प्रवासाला प्राधान्य दिले जाते. परंतु विमान प्रवास हा महागडा असल्यामुळे सामान्य नागरिकांना हा परवडत नाही अशी स्थिती होती. परंतु जर आपण गेल्या काही वर्षाचा विचार केला तर अनेक विमान कंपन्यांनी तिकीट दरामध्ये कमालीची कपात केल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना देखील विमानाने प्रवास करता येणे शक्य झाले आहे. रस्ते … Read more

Jamun Rate : जांभळाचे दर प्रतिक्विंटल १५ हजार रुपयांवर!

Jamun Rate

Jamun Rate : राज्यात जांभळाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून त्याचे सरासरी दर आता प्रतिक्विंटल पंधरा हजार रुपयांवर पोहोचले आहेत. हंगामाचे काही दिवस शिल्लक राहिल्याने ही वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात येत आहे. जांभूळ व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील बाजार समितीत सध्या स्थानिक मालासह जालना, नांदेड तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातून आणि गुजरातमधून जांभळाची आवक होत … Read more

Imtiaz Jalil : मी राम मंदिरात उभा आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू देणार नाही, राड्यानंतर इम्तियाज जलील थेट मंदिरात

Imtiaz Jalil : आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ बघायला मिळाला. दोन गटात झालेल्या किरकोळ वादानंतर शहरातील किराडपुरा भागात मोठा राडा झाला होता. समाजकंटकांनी पोलिसांची ८ ते १० वाहने जाळली. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. सध्या पोलिसांनी अधिक कुमक मागवत परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे आता परिसरात शांतता … Read more

Imtiaz Jalil : इम्तियाज दिल्लीला जाताच आंदोलनाचा मंडप पडला ओस, इम्तियाज यांची भिती खरी ठरली…

Imtiaz Jalil : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यास केंद्राने नुकतीच परवानगी दिली. या निर्णयाच्या विरोधात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली नामांतरविरोधी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या अकरा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. इम्तियाज जलील हे दररोज या आंदोलनाला भेट देवून उपस्थितांचा उत्साह वाढवत होते. दरम्यान, मी दिल्लीत नामांतराचा विषय सभागृहात मांडणार आहे. हुकूमशाही … Read more