व्हा लसवंत… पहिल्याच दिवशी राज्यात लसीकरणास मोठा प्रतिसाद
अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम अत्यंत तीव्र गतीने सुरु आहे. नुकतेच राज्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी सुमारे १ लाख ७६ हजार मुलांना लसलाभ मिळाला. लसपात्र मुलांपैकी २.९ टक्के मुलांचे लसीकरण पहिल्याच दिवशी झाले. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन विषाणूचा वेगाने प्रसार होत … Read more