Loan Offer : कर्ज घेणाऱ्यांसाठी खुशखबर!! ‘या’ बँका देत आहेत कमी व्याजदरात कर्ज
Loan Offer : दिवाळीच्या (Diwali) शुभ मुहूर्तावर अनेक जण नवीन वस्तू खरेदी करतात. काही वेळा अनेकजण महाग वस्तू घेण्याचा विचार करत असतात. त्यामुळे सगळ्यांकडेच जास्त पैसे असतीलच असे नाही. दिवाळीच्या तोंडावर काही बँका (Bank) कमी व्याजदरात कर्ज (Low interest rate loan) देत आहेत. त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. एसबीआय बँक SBI (SBI Bank) … Read more