अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ नदीत आढळला अनोळखी पुरूषाचा मृतदेह
अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- नालेगाव परिसरातील सीना नदीच्या नाल्यामध्ये अंदाजे 35 ते 40 वर्ष वय असलेल्या पुरूषाचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान कोतवाली पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला हे समोर येणार आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात … Read more