श्रीरामपूर भाजपा पदाधिकार्‍यांच्या निवडीवर वाद, कार्यकर्त्यांचा ‘आत्मक्लेश आंदोलन’चा इशारा

श्रीरामपूर- भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षपदाच्या निवडी जाहीर झाल्या असल्या, तरी या निवडींना पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तालुकाध्यक्षपदी माळवाडगावचे माजी सरपंच बाबासाहेब चिडे, तर शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक जितेंद्र छाजेड यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, ही निवड प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या … Read more

श्रीरामपुरमध्ये भाजप पदाधिकारी निवडीसाठी अनेकांचे शक्ती प्रदर्शन तर काहींचे नाराजीनाट्य, या भागासाठी भाजप नेमणार स्वतंत्र पदाधिकारी

श्रीरामपूर- शहर व तालुक्यात भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर नव्या नेतृत्त्वाच्या निवडीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, प्रत्येक जिल्हा आणि मतदारसंघात संघटना अधिक बळकट करण्याचे उद्दिष्ट पक्षाने घेतले आहे. त्याचाच भाग म्हणून श्रीरामपूर मतदारसंघात तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदांसाठी नव्या चेहऱ्यांची निवड करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या … Read more

Pune BJP : कसब्यातील पराभव भाजपच्या जिव्हारी, आता शहरात राजकीय घडामोडींना वेग

Pune BJP :  नुकत्याच पार पडलेल्या कसबा पोट निवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला. यामुळे सध्या पुण्यात भाजपात बदलाचे वारे वाहू लागले आहे. मध्यंतरी पुण्यात शहराध्यक्ष बदला अशी मागणीच भाजपच्या माजी नगरसेवकांने केली होती. मात्र नंतर तसे काही झाले नाही. असे असताना आता मात्र कसब्यातील पराभवानंतर भाजपकडून नेतृत्वात बदल केला जाण्याची शक्यता आहे. महिनाअखेरीस पुण्यातील … Read more