Diwali 2022 : प्रसन्न होईल देवी लक्ष्मी, दिवाळीत करा झाडूशी संबंधित ‘हे’ उपाय
Diwali 2022 : घराची स्वच्छता (Cleanliness) करण्यासाठी आपण झाडूचा वापर करतो. अनेकजण या झाडूला सामान्य गोष्ट समजतात. परंतु, हाच झाडू तुमचे नशीब बदलेल. त्यासाठी तुम्हाला यंदाच्या दिवाळीत (Diwali in 2022) झाडूशी निगडित काही उपाय करावे लागतील. त्यामुळे (Diwali) धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. ज्योतिषशास्त्रानुसार झाडूचा संबंध धनाची देवी लक्ष्मीशी आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्हाला … Read more