महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी !

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेताय का? अहो, मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. गेल्या शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ … Read more

CM फडणवीस यांच्या ‘या’ ड्रीम महामार्ग प्रोजेक्टचे PM मोदींच्या हस्ते लोकार्पण ! मे महिन्यात महाराष्ट्राला मिळणार नवा Expressway

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरूच आहेत. अशातच आता महाराष्ट्रातील नागरिकांना एका नव्या एक्सप्रेस वे ची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जनतेसाठी हा नवा एक्सप्रेस वे … Read more

Ahilyanagar Politics : ॲड.प्रताप ढाकणे करणार भाजपमध्ये प्रवेश ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या वाढत्या जवळकीमुळे राजकीय चर्चांना उधाण

पाथर्डी- घाटशीळ पारगावात नारळी सप्ताहाच्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांच्यातील वाढती जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. शनिवारी, १९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या या कार्यक्रमात ढाकणे यांनी फडणवीस यांचं स्वागत केलं आणि व्यासपीठावर त्यांच्यात झालेल्या कानगोष्टींनी सर्वांचं लक्ष वेधलं. दोघांमधील मैत्रीपूर्व संवाद … Read more