Old pension scheme: ओल्ड पेंशन योजनेबाबत मोठा निर्णय, ‘या’ राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; आता लवकरच .. 

Big decision regarding old pension scheme

Old pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांची (government employees) जुनी पेन्शन योजना (old pension scheme) सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. 2004 मध्ये जुनी पेन्शन योजना रद्द करण्यात आली होती. तेव्हापासून सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन व्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी होत होती. याच क्रमाने आता देशातील एक मोठे राज्य जुनी पेन्शन प्रणाली लागू करणार आहे. हे राज्य … Read more