सर्वात ‘लबाड’ सरकार म्हणून ठाकरे सरकारची नोंद इतिहासात होणार! ‘या’ भाजप आमदाराची टीका
अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- राज्यातील शेतकर्याच्या बांधावर जाऊन कर्जमुक्त करण्याची घोषणा ठाकरे यांनी केली होती. प्रत्यक्षात मात्र वीज दरवाढीचे धक्के देऊन शेतकर्यास वेठीस धरले जात आहे. केवळ घोषणांची आतषबाजी करत ठाकरे सरकारने शेतकर्यांची फसवणुक केली असून विविध आपत्तीत भरडलेल्या शेतकर्यास मदतीचा हात देण्याऐवजी स्वतःच्या जाहिरातबाजीवरच एकशे साठ कोटींची उधळपट्टी केली आहे. महाराष्ट्रातील … Read more




