CNG PNG Price Hike : सर्वसामान्यांना झटका ! CNG 3.50 रुपये, तर PNG 1.50 रुपयांनी महाग, जाणून घ्या नवीन दर
CNG PNG Price Hike : देशात महागाई वाढत असून यामध्ये अजून एक गोष्टीची भर पडली आहे. कारण राज्य-नियंत्रित गॅस पुरवठादार महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ने शुक्रवारी पुन्हा एकदा सीएनजी आणि पाइप्ड एलपीजी (पीएनजी) च्या किमती वाढवल्या आहेत. केंद्राने ऑक्टोबरच्या सुरुवातीस आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत देशांतर्गत उत्पादित गॅसच्या किमतीत 40 टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. यापूर्वी एप्रिलमध्येही … Read more