CNG-PNG Price Hike: सर्वसामान्यांना धक्का! गॅसच्या दरात पुन्हा वाढ ; जाणून घ्या नवीन दर
CNG-PNG Price Hike: सर्वसामान्यांवर महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. वास्तविक, महानगर गॅस लिमिटेडने पीएनजी आणि सीएनजीच्या दरात बदल केला आहे. आता स्वयंपाक आणि गाडी चालवणे दोन्ही मुंबईकरांना महागात पडणार आहे. महानगर गॅसने ऑटो गॅसच्या दरात प्रतिकिलो 3.5 रुपयांनी वाढ केली आहे, तर पाईपयुक्त स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात 1.5 रुपये प्रति एससीएम वाढ केली आहे. वाढलेले … Read more