मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे ‘या’ तारखेला होणार उदघाट्न, कसा राहणार मार्ग? वाचा….
Mumbai Coastal Road : मुंबईकरांसाठी एक अति महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहरातील आणि उपनगरातील वाहतूक गतिमान करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहे. यामध्ये मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाचा देखील समावेश होतो. या कोस्टल रोड प्रकल्पाची संकल्पना गेल्या महाविकास आघाडी सरकारने ठेवली होती. हा प्रकल्प माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ड्रीम … Read more