Gas Cylinder Price : मोठा दिलासा ! एलपीजी सिलिंडरच्या दरात झाली घसरण, आता तुमचे वाचतील एवढे पैसे….
Gas Cylinder Price : आज 1 एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. अशा वेळी आज एक सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, यामुळे आता तुमची बचत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत कमी केली आहे. व्यावसायिक सिलिंडरची किंमत 91.50 रुपयांनी कमी झाली आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले. … Read more