LPG Price : महागाईचा झटका ! गॅस सिलिंडरच्या किमतीत 101 रुपयांची वाढ

LPG Price

Commercial LPG Price hikes : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) देशात 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 101.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवे दर 1 नोव्हेंबर 2023 पासून अर्थात आजपासून लागू होतील. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी … Read more