वडील वारले, आईनं काबाडकष्ट करून शिकवलं, मात्र मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अहिल्यानगरमधील शेतकऱ्याचा पोरगा झाला पोलिस उपनिरिक्षक

जामखेड- तालुक्यातील साकत या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला वैभव बळीराम वराट यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी निवड मिळवली आहे. त्यांचे वडील बळीराम वराट यांचे काही वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. अशा परिस्थितीत वैभव यांनी खचून न जाता जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपले ध्येय गाठले. शैक्षणिक पार्श्वभूमी वैभव … Read more

Interesting Gk question : भारतात सर्वात जास्त फलाट कोणत्या रेल्वे स्टेशनवर आहेत?

Interesting Gk question : चांगले सामान्य ज्ञान केवळ स्पर्धा परीक्षांमध्येच मदत करत नाही, तर सतत नवीन माहिती मिळवून तुमच्या मेंदूचा व्यायामही चालू राहतो. तसेच यामुळे तुमच्या ज्ञानात खूप भर पडते. चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही … Read more

UPSC Interview Questions : साखरेचा शोध कोणत्या देशाने लावला?

UPSC Interview Questions : UPSC किंवा इतर कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत (Competitive exams) अनेक असे प्रश्न (Questions) असतात जे आपल्याला खूप विचार करायला भाग पाडतात. यातील प्रश्नांचे उत्तर (Answer) हे डोळ्यासमोर असून आपण देऊ शकत नाही. असे चक्रावणारे प्रश्न या परीक्षेत असतात. तसेच स्पर्धापरीक्षांमधे असे अनेक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याची ईच्छा असणाऱ्या प्रत्यक्ष … Read more

UPSC Interview Questions : ‘तो कोण आहे ज्याला बुडताना पाहून कोणीही वाचवायला येत नाही’? जाणून घ्या याचे उत्तर

UPSC Interview Questions

UPSC Interview Questions : UPSC किंवा इतर कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत (Competitive exams) अनेक असे प्रश्न असतात जे आपल्याला खूप विचार करायला भाग पाडतात. यातील प्रश्नांचे उत्तर हे डोळ्यासमोर असून आपण देऊ शकत नाही. असे चक्रावणारे प्रश्न या परीक्षेत असतात. यातीलच एक प्रश्न असा आहे की, तो कोण आहे ज्याला बुडताना पाहून कोणीही वाचवायला येत नाही? … Read more

दिलासादायक ! वयोमर्यादा ओलांडलेल्यांना स्पर्धा परीक्षेची एक संधी मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडून गेली. (Competitive Exams) पण राज्य सरकारने यावर सहानुभूतीपूर्वक विचार करत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळ विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. राज्यात कोरोनाचा … Read more