Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंना विधानसभा लढवायची होती, तांबेंच्या आरोपानंतर काँग्रेसचा गौप्यस्फोट

Satyajeet Tambe : आज नाशिक पदवीधरचे नवनियुक्त आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. काँग्रेसवर निशाणा साधत त्यांनी प्रदेश काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पक्षाकडून चुकीचा एबी फॉर्म पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या बदनामीचे षडयंत्र रचले गेले. असेही ते म्हणाले. असे असताना आता त्यांना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उत्तर दिले आहे. सत्यजीत … Read more

Nana Patole : नाना पटोले एकमेव नेते, जे काँग्रेसमध्ये राहून भाजपचे काम करतात, राष्ट्रवादीचा थेट आरोप

Nana Patole : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले हे मविआमधील एकमेव नेते आहेत जे काँग्रेसमध्ये राहून भाजपचे काम करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. आज सत्यजीत तांबे यांच्या पत्रकार परिषदेनंतर … Read more

Satyajit Tambe : कोणत्याही पक्षात जाणार नाही, अपक्षच राहणार, सत्यजीत तांबेंनी कागदपत्रे दाखवत केले धक्कादायक आरोप

Satyajit Tambe : पदवीधर निवडणूकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे याची जोरदार चर्चा झाली. त्यांनी मोठा विजय देखील मिळवला. त्यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांचा पराभव केला. त्यांची पुढची भूमिका काय असणार यावर त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, नाशिक पदवीधर निवणुकीत गेली २० ते २५ दिवस अनेक घडामोडी घडल्या, अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे याविषयावर … Read more

State government ; मंत्रिमंडळ विस्तार होऊच शकत नाही, झालच तर सरकार पडणार, बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

State government ; राज्यात काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. असे असताना हे सरकार घटनाबाह्य असल्याचे सांगितले जाते. तसेच कोर्टात अनेक सूनवण्या देखील बाकी आहेत. यामुळे सरकारने टिकणार की पडणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असे असताना आता मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडला आहे. यातच काँग्रेसच्या बड्या नेत्याने हे सरकार पडेल … Read more