मंत्रीमंडळाच्या नव्या निर्णयानंतर अहिल्यानगरमधील ‘या’ नगराध्यक्षा पुन्हा अडचणीत! आता जिल्हाधिकाऱ्यांना १० दिवसात घ्यावा लागणार निर्णय

कर्जत- नगरपंचायतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीच नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करत त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मंगळवारी मंत्रीमंडळाने घेतलेल्या नव्या निर्णयाच्या आधारे १३ नगरसेवकांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे नव्याने अविश्वास ठराव सादर केला. या निर्णयानुसार, जिल्हाधिकाऱ्यांना आता दहा दिवसांत विशेष सभा बोलावून ठरावावर मतदान घेऊन निर्णय घ्यावा लागणार आहे. कर्जतच्या … Read more

अखेर समोर आल सत्य ! काँग्रेसच्या नगरसेवकांनी ‘या’ भीतीपोटी केला भाजपमध्ये प्रवेश

श्रीरामपूर- श्रीरामपूरच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप घडला आहे. काँग्रेसचे १० ते १२ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करत काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रभागात काँग्रेसला मिळालेली पिछाडी आणि आगामी नगरपालिका निवडणुकीत यश मिळवण्याची खात्री यामुळे हे पक्षांतर घडल्याची चर्चा आहे. माजी नगराध्यक्षांसह अनेक दिग्गजांनी भाजपची वाट धरल्याने श्रीरामपूरच्या राजकारणात … Read more

Karnataka Elections : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येणार?, सर्व्हेत धक्कादायक आकडेवारी आली समोर..

Karnataka Elections : सध्या कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यासाठी आता सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. १० मे ला मतदान होणार आहे, तर १३ मेला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना एबीपी न्यूजचा एक सर्व्हे समोर आला आहे. … Read more

Rahul Gandhi : ज्या सभेतील वक्तव्यामुळे खासदारकी गेली, तेथेच शड्डू ठोकणार, राहुल गांधी यांनी आखली रणनीती..

Rahul Gandhi : सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असताना आता काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना सुरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. संपूर्ण काँग्रेससाठी हा … Read more

Sanjay Raut : मोठी बातमी! राहुल गांधी यांच्यापाठोपाठ संजय राऊत यांचीही खासदारकी जाणार?

Sanjay Raut : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे देशात काँग्रेस आक्रमक झाली आहे. असे असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची देखील खासदारकी जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंगाच्या कारवाईला वेग आला आहे. राऊत यांच्याविरोधातील हक्कभंगाचा प्रस्ताव विधानपरिषदेत मांडण्यात आला. विधिमंडळाचा अपमान … Read more

Rahul Gandhi : राजकारणातील सर्वात मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

Rahul Gandhi : राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुरत हायकोर्टाने एका अब्रूनुकसानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली. यामुळे आता अनेक घडामोडींना वेग येणार आहे. गुजरातमध्ये … Read more

Rahul Gandhi : ‘डरो मत’ चा सोशल मीडियावर धुमाकूळ! राहुल गांधींना शिक्षा होताच अनेकांनी बदलल प्रोफाईल फोटो

Rahul Gandhi : काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली. मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांनी चोरों का सरनेम मोदी क्यो होता है. असे वक्तव्य केले होते. यामुळे हे आता त्यांच्या अंगलट आले आहे. असे असताना आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. न्यायालयाचा … Read more

Rahul Gandhi : आता बेरोजगारांना दरमहा 3000 रुपये भत्ता मिळणार! निवडणूकीच्या आधी सर्वात मोठी घोषणा..

Rahul Gandhi : सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यामध्ये कर्नाटकची विधानसभा निवडणूक होणार आहे. कर्नाटकच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून त्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. असे असताना कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला मोठ्या आशा असून त्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू … Read more

Pradyut Bora : भाजप आयटी सेलचा माजी संस्थापक संयोजक प्रद्युत बोरा काँग्रेसमध्ये करणार प्रवेश, मोदींवर केले आरोप..

Pradyut Bora : दिल्लीतून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे माजी संस्थापक संयोजक प्रद्युत बोरा हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली.. त्यांच्या आत्मकेंद्री आणि व्यक्तिकेंद्रित कार्यशैलीवर त्यांनी … Read more

Balu Dhanorkar : महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकमेव खासदार मैदानात, खासदारांची पेन्शन बंद करण्यासाठी थेट मोदींकडे मागणी

Balu Dhanorkar : राज्यात काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला आहे. बाळू धानोरकर हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहेत. ते चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लागले आहे. सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यसभा आणि लोकसभेच्या माजी खासदारांना निवृत्ती वेतन लागू आहे. … Read more

Nana Patole : जागा वाटप ठरलं नाही, ती केवळ अफवा, नाना पटोलेंची मोठी माहिती

Nana Patole : गेल्या काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी एकत्र लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना आज जागावाटप देखील झाल्याचे म्हटले जात होते. यावर मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. याबद्दल नाना पटोले यांनी माहिती दिली आहे. … Read more

Nana Patole : सत्तेत आलो तर जुनी पेन्शन योजना लागू करणार! काँग्रेसने जाहीरच करून टाकलं

Nana Patole : सध्या राज्यात जुन्या पेंशनवरून सरकारी कर्मचारी हे संपावर गेले आहेत. यामुळे सर्व यंत्रणा ठप्प झाली आहे. यामुळे हा वाद कधी मिटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता आम्ही सत्तेत आलो तर जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. काँग्रसेच्या ताब्यात असणाऱ्या हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या … Read more

Ravindra Dhangekar : ‘मी जेव्हा निवडून येतो तेव्हा 5, 10 टर्म हलत नाही’

Ravindra Dhangekar : कसबा पोट निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा विजय मिळवला. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून आता पुण्यात काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक समीकरण बदलण्याची शक्यता आहे. नगरसेवक ते आमदार असा प्रवास सुरू झालेले कसब्याचे रवींद्र धंगेकर यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या … Read more

Praveen Ghule : अहमदनगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Praveen Ghule : अहमदनगरमधील कर्जत-जामखेडमध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथील काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रवीण घुले … Read more

Balasaheb Thorat : अहमदनगर जिल्ह्यात होणार हे दोन राजकीय भूकंप ? एक तांबे दुसरे थोरात…

Balasaheb Thorat : सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेस कमिटीमध्ये मोठी घुसपुस सुरू होती. असे असताना आता पुढे काय असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. यामुळे बाळासाहेब थोरात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले … Read more

Balasaheb thorat : थोरातांच्या राजीनाम्यामागे भाजपचा हात? माजी मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Balasaheb thorat : आज काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला. यामुळे एकच खळबळ उडाली. यावर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, भाजपला स्वतःच्या ताकदीवर काही मिळवता आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसमधील माणसे किती फुटतात तेवढे ते फोडतात. भाजपचा प्रत्येक गोष्टीमध्ये हात असतो, असे सूचक विधान … Read more

Major Movements of Mahatma Gandhi: महात्मा गांधींच्या त्या मोठ्या आंदोलनांनी बदलले देशाचे चित्र, लोकांमध्ये देशप्रेम जागृत करणाऱ्या गांधींच्या त्या चळवळी जाणून घ्या येथे……

Major Movements of Mahatma Gandhi: देशाच्या स्वातंत्र्याचा उल्लेख होताच पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी (Father of the Nation Mahatma Gandhi) यांचे. एक नाव ज्याला ओळखीची आणि व्याख्यानाची गरज नाही. देश-विदेशात आपली पोळी भाजणाऱ्या गांधींच्या इच्छेने आणि परिश्रमाने भारतीयांना 250 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळवून दिले. गोपाळ कृष्ण गोखले (Gopal Krishna … Read more

भाजपच्या वंदे मातरमला आता काँग्रेसचे हे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना विशेषत: सरकारी यंत्रणांना एक नवं फर्मान सोडलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना तसेच देशवासियांच्या देशभक्तीला उधाण आलेलं असताना सगळ्यांनीच गुलामीची मानसिकता सोडून तसेच इंग्रजांचे शब्द टाळून हॅलो ऐवजी आता वंदे मातरमने आपल्या संभाषणाची सुरुवात करावी, असा आदेश त्यांनी दिला आहे. त्यावर चर्चा … Read more