Unmarried Couple : अविवाहित जोडप्याला पोलीस अटक करू शकते का ? जाणून घ्या काय आहे नियम

Unmarried Couple :  दर आठवड्याला तुम्ही सोशल मीडियासह इतर ठिकाणी ऐकले असेल किंवा पाहिले असेल कि पोलिसांनी हॉटेल्स किंवा लॉजमध्ये छापा टाकून अविवाहित जोडप्याला पकडले आहे. या प्रकारच्या बातम्या पाहिल्यानंतर तुमच्या मनात देखील एक प्रश्न उपस्थित होत असेल कि हॉटेल्स किंवा लॉजमध्ये अविवाहित जोडप्याला राहणे बेकायदेशीर आहे का ? आणि पोलीस अविवाहित जोडप्याला अटक करू … Read more

मशिदींवरच्या भोंग्यावरून राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट, तर अजित पवार म्हणतात, देशात जातीधर्मात तेढ निर्माण करून…

पुणे : मशिदींवरच्या भोंग्यावरून मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून भोंगे हटवण्यासाठी ३ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम देत आहोत, असे स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावरून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र शांतपणे भूमिका मांडली असून देशात जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याला बाली पडू नका, असे आवाहन … Read more

देशाला मिळालेले स्वातंत्र्य व संविधान धोक्यात, नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार सुरु; नाना पटोले

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या १३१ व्या जयंती निमित्त बोलताना काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. पाटोले यांनी भारताचे स्वातंत्र्य व संविधान (Constitution) आज धोक्यात असून देशात संविधानाचे नियम धाब्यावर बसवून भाजपकडून मनमानी कारभार सुरु आहे असे बोलत थेट केंद्र सरकारवर (central government) … Read more