देशातील कोरोना परिस्थितीबाबत महत्वाची माहिती… केंद्राने राज्यांना दिल्या सूचना

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- देशातील करोना रुग्णआलेख घसरला आह़े त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आणि चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणाचा आढावा घेऊन करोनाचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्राने बुधवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली़ तसेच करोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) बुधवारी देण्यात आली. जगभरात गेल्या आठवडय़ात नव्या … Read more

देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट ! एका दिवसात ३ लाख रुग्ण आणि पाचशे मृत्यू ..

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांत कोरोनाची नवीन प्रकरणे समोर येत असताना, साथीची लाट शांत होऊ लागल्याचे दिसत आहे. मात्र गेल्या 24 तासांच्या आकडेवारीवरून कोविडच्या लाटेचे त्सुनामीत रूपांतर होण्याची शक्यता आहे. आज कोरोनाचे ३ लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. 8 महिन्यांनंतर एका दिवसात इतके बाधित रुग्ण आढळले आहेत. 14 दिवसांपूर्वी … Read more

आरोग्यमंत्रीनी दिला धोक्याचा इशारा ! कोरोनाची तिसऱ्या लाटेकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून, गुरुवारी रुग्णसंख्येने ३६ हजारांचा टप्पा गाठला आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता आपली तिसऱ्या लाटेकडे वाटचाल चालली असल्याचा अंदाज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. टोपे हे जालना येथे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची … Read more