Corona updates : अहमदनगरमध्ये कोरोना रुग्ण वाढले ! आता इतके आहेत रुग्ण
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत शंभरहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर ७५ रुग्णांना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णाची संख्या आता वाढली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,७६,६४,१४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,७३,१४९ (९.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, आज राज्यात १४,०७७ चाचण्या … Read more