Corona Vaccine For Children: 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना मार्चपासून लस दिली जाईल

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- देशात 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड-19 लसीकरण मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट (NTAGI) प्रमुख एनके अरोरा यांनी ही माहिती दिली. यापूर्वी १५ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण कार्यक्रम या महिन्याच्या ३ तारखेपासून सुरू झाला होता.(Corona Vaccine For Children) NTAGI … Read more

नगर शहरामध्ये ‘नो वॅक्सिन नो एन्ट्री’; आयुक्त शंकर गोरे

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून नगर शहरामध्ये करोनाची रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. शनिवारी शहरामध्ये २५६ सक्रिय रुग्ण बाधित असून रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी नगर शहरात ‘नो वॅक्सिन नो एन्ट्री’, शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ न देता कडक निर्बंध लावावे अशी शिफारस … Read more

Corona Vaccination: ‘लस घेतल्यावर मूल होणार नाही ? जाणून घ्या सत्य…

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- लसींबाबत अशा अफवा नवीन नाहीत. पोलिओ लसीबद्दलही (Polio Vaccine) बरीच चर्चा झाली. पोलिओ रोगाचा नायनाट करण्यासाठी जगभरात लसीकरण मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. कोविडपूर्वी ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा(Covid 3rd Wave) तडाखा बसला आहे. कोरोना लस (Corona Vaccine)हे महामारी रोखण्यासाठी सर्वात मोठे … Read more