तुम्हाला झालेली सर्दी ही ओमायक्रॉनच लक्षणं असू शकते…
अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- कोरोना व्हायरसचा संसर्ग भारतात वाढताना दिसतोय. यातच गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणंही वाढलेली आहे अशी आकडेवारी सांगत आहे. ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत त्यांनाही या व्हेरिएंटची लागण होतेय. अभ्यासात असं दिसून आलंय की, लसीचा एक डोस किंवा पूर्ण लसीकरण केलेल्या व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो. … Read more