अहमदनगर ब्रेकिंग : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळें अहमदनगर जिल्ह्यात ‘हे’ निर्बंध !
अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात तर आज या वर्षातली सर्वात मोठी रुग्ण वाढ झाली आहे.राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचं पुन्हा अधोरेखीत झालं आहे. वारंवार आवाहन करुन देखील लोकांमध्ये निष्काळजीपणा कायम आहे. … Read more









