कोणीतरी रोखा त्यांना … पुन्हा इंग्लडमधून 26 जण नगरमध्ये दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  कोरोनाची दहशत काही गेल्या संपेना… जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट नगरमध्ये चांगला आहे, मात्र कालपासून नगरकरांच्या चिंतेत भर पडणारी गोष्ट समोर येऊ राहिली आहे. नुकतेच ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर नगरमध्ये काल गुरूवारी 13 तर आज शुक्रवारी आणखी 26 जण आल्याचे आढळून आले आहे. नगरमध्ये एकूण 39 जण … Read more

देशातील कोरोनाबधितांची संख्या झाली इतकी

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- देशातील कोरोना संसर्गाचा वेग जरी काहीसा कमी झाल्याचा दिसत असला तरी देखील, अद्यापही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. देशभरातातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता १ कोटीचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात २५ हजार १५३ नवे कोरोनाबाधित आढळले असून, सध्या देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ४५ लाख १३६ वर पोहचलेली … Read more

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबावर आणखी एक संकट, ‘ह्या’ सदस्याचे झाले कोरोनामुळेच निधन !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-पत्रकार पांडुरंग रायकर यांचं सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. खरं तर पांडुरंगच्या निधनानंतर सरकार खडबडून जाग झालं पण पांडुरंग हा निर्ढावलेल्या व्यवस्थेचा बळी ठरला होता. त्या धक्क्यातून कुटुंब आणखी सावरल नव्हत तोच रायकर कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. पांडुरंग रायकर यांचे वडील लक्ष्मण रायकर यांचे कोरोनाने निधन … Read more

राज्यात फक्त इतकंच रक्त शिल्लक !

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीमुळे रक्तदान करणाऱ्यांचं प्रमाण कमी झाल्याचं चित्र आहे. रक्तदान करायला गेलं, तर कोरोनाची लागण होईल या भीतीने अनेक रक्तदाते रक्तदान करणं टाळत असल्याचं चित्र आहे. मात्र रक्तदात्यांनी पुढाकार घेऊन अधिकाधिक संख्येनं रक्तदानासाठी पुढे यावं, असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. महाराष्ट्रात रक्ताचा साठा कमी … Read more

राज्याच्या तिजोरीत भर; दारूतून कोटींचा महसूल गोळा

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. यामुळे अनेक दिवस राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. यावेळी अनेक उद्योग धंदे बंद ठेवण्यात आले होते. यामुळे राज्याच्या महसुलात मोठी घट झाली होती. दरम्यान महसुलात वाढती घट व ढासळलेला आर्थिक डोलारा सावरण्यासाठी राज्याने दारूच्या दुकाने खुली केली होती. महसुलात भर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्येने पार केला 62 हजारांचा आकडा,आज वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६० हजार ३१४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०७ ने … Read more

चिंताजनक : चोवीस तासांत जिल्ह्यातील ‘इतक्या’ कोरोना रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे चोवीस तासांत आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ९२० झाली आहे. दिवसभरात नवे २७३ पॉझिटिव्ह आढळून आले. त्यातील सर्वाधिक ४५ नगर शहरातील आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात चाचण्या झाल्या होत्या. आता चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले कोरोनाचे ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १६९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ३९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८१ ने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ९६ रुग्ण वाढले, वाचा आज सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ६३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ९६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.४७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवरी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ४३५ नवे रुग्ण, वाचा दिवसभरातील अपडेट

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४३५ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३ ,अँटीजेन चाचणीत १९४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १९८ रुग्णांचा समावेश आहे.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२४३ इतकी झाली आहे. … Read more

धक्कादायक बातमी : अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात ४२८ कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२८ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५४, अँटीजेन चाचणीत १२६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २४८ रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६०४ इतकी झाली आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दिवसभरात १६५ नवे रुग्ण,आणखी चौघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने आणखी चार जणांचा बळी घेतला. जिल्ह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ४४ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात १६५ नवे रुग्ण आढळून आले असून बाधितांची एकूण संख्या २ हजार १९२ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ दिवसांपासून रुग्णवाढीबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यापूर्वी केवळ १५ जणांचे बळी तीन महिन्यांत कोरोनाने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री ५५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ७८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ६१३ इतकी झाली असून एकूण ९२० रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान आज सकाळी ५४ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा लेटेस्ट अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 (7.45 PM):- अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी २९ रुग्ण बाधित आढळून आले. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ३१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता १४२१ इतकी झाली असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ५९४ इतकी झाली आहे. आज … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :अहमदनगर जिल्ह्यात आज २२ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 22 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. यात अकोले ०१, नगर ग्रामीण ०२, नगर शहर ०१, पारनेर ०२, संगमनेर १५,श्रीरामपूर येथील ०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत यामुळे आता पर्यंत कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७९५ झाली असुन सध्या ४९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार : दिवसभरात तब्बल 167 जणांना लागण !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ वाढ होत आहे.  आज जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आज तब्बल १६७ ने वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार झाला असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३२२ वर पोहोचली आहे. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात एकूण ११५ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’आदेश

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हजार पार करून पुढे गेल्याने चिंता वाढली आहे. आता या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जुलैपर्यंत लागू केलेला प्रतिबंधात्मक आदेशाची ३१ जुलैपर्यंत मुदत वाढवली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला होता. मात्र हा आदेश … Read more