अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल ३७ रुग्णांची कोरोनावर मात !
अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : जिल्ह्यातील ३७ कोरोना ग्रस्त रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील ३२,अकोले तालुका ०२, जामखेड,राहाता,संगमनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आज ३७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतल्या मुळे जिल्ह्यातील बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता ३७० इतकी झाली … Read more






