आता तरी काळजी घ्या !जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजारांच्या पुढे

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  नगर शहर व जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या गेल्या आठ दिवसापासून सातत्याने वाढत असून बुधवारी दिवसभरात ४४८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. नगर शहर व जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नगर जिल्ह्यात … Read more

राज्यातील आजची कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी आली समोर

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- राज्यात आज तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 2 लाख 25 हजार इतकी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन…. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, काही लोक सेल्फ किटद्वारे … Read more

Super immunity : ‘सुपर इम्युनिटी’ भारताला Omicron च्या विनाशापासून वाचवू शकते, जाणून घ्या कशी तयार करता येईल सुपर इम्युनिटी

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- जगभरात झपाट्याने पसरत असलेला कोरोनाचा नवीन ओमिक्रॉन प्रकार डेल्टा पेक्षा तीनपट जास्त संसर्गजन्य आहे. जगभरातील संशोधक आणि महामारी तज्ज्ञ या नवीन प्रकाराविषयी माहिती गोळा करत आहेत.(Super immunity) तज्ज्ञांच्या मते रोगप्रतिकारक शक्ती हे कोविड-19 या आजाराविरुद्धचे सर्वात मजबूत शस्त्र आहे. अलीकडील अभ्यासानुसार, लसीकरणानंतर कोविड-19 चा संसर्ग आपल्या शरीरात ‘सुपर … Read more

Big Boss has Corona : बिग बॉसला झाला कोरोना! आता शो कसा चालेल? संपूर्ण टीमची झाली टेस्ट अहवालाची प्रतीक्षा

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- देशातील कोरोनाची वाढती प्रकरणे चिंतेचा विषय बनला आहे. अनेक लोक कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. भारतात येत्या एका महिन्यात, दररोज सुमारे 10 लाख प्रकरणे येऊ शकतात असा अंदाज आहे. त्याची सुरुवात आधीच झाली आहे.(Big Boss has Corona) भारतात आता दररोज एक लाखाहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. या विषाणूच्या तावडीतून … Read more

Omicron symptoms: ओमिक्रॉनचे हे लक्षण प्रथम दिसते , लस घेतलेल्या लोकांमध्ये हेच लक्षण दिसून येते

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- Omicron मुळे, कोरोना प्रकरणांमध्ये मोठी वाढ समोर येत आहे. तथापि, कमी गंभीर असण्याव्यतिरिक्त, ओमिक्रॉन आणि डेल्टाच्या लक्षणांमध्ये लक्षणीय फरक आहे.(Omicron symptoms) हेच कारण आहे की तज्ञ लोकांना वारंवार Omicron ची लक्षणे योग्यरित्या ओळखण्यास सांगत आहेत जेणेकरून त्याचा प्रसार रोखता येईल. अमेरिकेतील येल स्कूल ऑफ मेडिसिनचे सहाय्यक प्राध्यापक जॉर्ज … Read more

जिम आणि ब्युटी पार्लरबाबत पुन्हा बदल्या गाईडलाईन्स…जाणून घ्या नवे नियम

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  राज्य सरकारने जिम आणि ब्युटी पार्लर व्यवसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने जिम आणि ब्युटी पार्लरसाठी असलेले निर्बंध शिथिल केले आहेत. राज्य सरकारने कोरोना निर्बंधाचे सुधारित आदेश जारी केले आहेत. यामध्ये हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र यासह काही अटीही घालण्यात आल्या आहेत. आता जिम आणि … Read more

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ तील या प्रसिद्ध कलाकारास कोरोनाची लागण ! म्हणाला- खबरदारी घेऊनही झाला संसर्ग…

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. टीव्ही सेलिब्रिटीही यापासून वंचित राहिलेले नाहीत. एकापाठोपाठ एक टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती देत आहेत. अलीकडेच टीव्हीच्या लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या बाघा उर्फ तन्मय वेकारियाने चाहत्यांना पोस्टद्वारे सांगितले की त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले … Read more

IPL 2022: कोरोनाच्या दरम्यान या एकाच शहरात होऊ शकते IPL, जाणून घ्या स्पर्धा कधी सुरू होणार!

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  भारतासह संपूर्ण जगात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च टप्पा भारतात येऊ शकतो. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चे आयोजन करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. या हंगामात दोन नवीन फ्रँचायझींची भर पडल्याने एकूण 10 संघ असतील. … Read more

बिग ब्रेकिंग : देशातील सर्वात महत्वाच्या ठिकाणी कोरोनाचे थैमान ! 400 हून अधिक महत्वाच्या लोकांना लागण

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- दिल्लीतील संसद भवनात कोरोनाचा जबरदस्त स्फोट झाला असून 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना याची लागण झाली आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग २१ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 24 तासांत 1,41,986 नवीन रुग्ण आढळले आहेत. आता दिल्लीत कोरोनाने धुमाकूळ घातला असून आता संसर्ग संसद भवनापर्यंत पोहोचला आहे. 6 आणि 7 जानेवारी रोजी … Read more

भारतात कोरोनामुळे 31 लाख रुग्णाचा मृत्यू?; धक्कादायक आकडेवारी आली समोर

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  देशामध्ये कोरोनानेमोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामध्येच आता धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. भारतात कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 31 लाख इतकी मोठी असू शकते असा निष्कर्ष सायन्स जर्नलने काढला आहे. मागील वर्षी एप्रिल ते जून दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंदाजे 71 टक्के म्हणजेच तब्बल 27 लाख … Read more

धक्कादायक ! राज्यातील तीनशेहून अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी 17 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. विशेष बाबा म्हणजे रुग्णानावर उपचार करणारे डॉकटर देखील आता कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहे. आतापर्यंत तब्बल 3६४ डॉक्टर … Read more

राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात ! भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्यांना करोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेत्यांनाही करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रातील जवळपास ७० आमदार आणि १० ते १५ मंत्र्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (यांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी ट्वीटकरुन ही … Read more

कोरोनावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची मात, कोरोना नियमाचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोनावर मात करत पुन्हा एकदा दौऱ्याला सुरुवात केली आहे. महसूलमंत्री यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनी आपल्या मतदार संघामध्ये बैठक घेतली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत चालली … Read more

अखेर सरकारने घेतला मोठा निर्णय ! कोरोनाच्या त्या चाचण्या बंद…

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- राज्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहायला मिळत असताना एक मोठी बातमी समोर आलीय,राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. यातील अनेक रुग्णांना ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग होत असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने (State Government) आता ओमिक्रॉनची स्वतंत्र चाचणी … Read more

कोरोनाचा कहर ! या जिल्ह्यातील पहिली ते पाचवीच्या सर्व माध्यमांच्या शाळा बंद

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे राज्य पुन्हा एकदा कठोर निर्बंधाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. यातच अनेक ठिकाणी शाळा पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान राज्यातील पालघर जिल्ह्यातून एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. पालघर जिल्ह्यात पहिली ते पाचवी पर्यंत सर्व माध्यमांच्या शाळा … Read more

डॉक्टरच झाले कोरोनाचे शिकार ! तब्बल 1000 हून अधिक संक्रमित,सगळीकडे गोंधळ…

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,928 रुग्ण आढळले आहेत. बुधवारच्या तुलनेत देशात 56.5% अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कोरोनाच्या या तिसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात डॉक्टरांनाही संसर्ग होत आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, पाटणा, चंदिगड, लखनौ आणि पटियाला येथे मोठ्या संख्येने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोना … Read more

शिर्डीतील व्यावसायिकांबाबत प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन देखील सतर्क झाले असून विविध उपायोजना करत आहे. यातच नगर जिल्ह्यातील शिर्डी येथून एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. शिर्डीतील सर्व व्यावसायिकांची पुन्हा एकदा करोना चाचणी करण्यात येत आहे. … Read more

अरे बापरे… शिवसेनेच्या या बड्या नेत्याचे कुटुंबीय कोरोनाच्या विळख्यात

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  सध्या राज्यातील आमदार खासदार, नेतेमंडळी हे कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहे. नुकतेच राज्य सरकारमधले १२ मंत्री आणि वेगवेगळ्या पक्षातले जवळपास ७० आमदार सध्या करोनाबाधित आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या परिवारातल्या चार सदस्यांना करोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. संजय राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला … Read more