ब्रेकिंग – अहमदनगर मध्ये कोरोनाचे शतक पार, आणखी 4 जण पाॅझिटिव्ह
अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येने शतक पार केले आहे, आज जिल्ह्यात ०४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या 103 झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या रुग्णांत घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले वडील आणि मुलगी कोरोना बाधित असून इतर दोन नेवासा आणि श्रीगोंदा येथील रुग्ण आहेत. … Read more





