7TH Pay Commission: ‘या’ कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट ; कर्मचारी होणार मालामाल, जाणून घ्या डिटेल्स

Modi government to give big gift to 'these' employees

7TH Pay Commission:  केंद्र सरकारच्या (central government) अखत्यारीत काम करणारे कर्मचारी (Employees) दीर्घकाळापासून त्यांच्या थकबाकी डीएची (DA) मागणी करत आहेत. कोविड कालावधीपासूनच (Covid period) डीए थकबाकी बंद करण्याची मागणी कर्मचारी सातत्याने करत आहेत. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार, केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना सुमारे दीड वर्षांच्या डीए थकबाकीचे एकरकमी … Read more