गोमूत्र पिल्याने काय होईल ? संशोधनात समोर आली खतरनाक माहिती !

आपल्या देशात लाखो लोक आहेत जे जय हो गौ माता म्हणत गोमूत्र सेवन करतात. गोमूत्र देखील पवित्र मानले जाते. गायीचे प्रत्येक अंग पवित्र असते असे म्हणतात. भारतातील कोट्यवधी लोक ज्या गोमूत्राला पवित्र मानून शतकानुशतके पीत आहेत, ते पवित्र नाही. नाही, नाही… हे आम्ही म्हणत नसून एका संशोधनातून हे समोर आले आहे. आता प्रश्न असा असेल … Read more