Health Tips Marathi : तुम्हालाही दाढी नाही का? तर करा ‘हा’ उपाय

Health Tips Marathi : या फॅशनच्या (Fashion) जमान्यात दाढीचा ट्रेंड खूप आहे. खासकरून दाढी ठेवण्याची क्रेझ (Crez) तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे, पण तुम्ही तुमच्या आजूबाजूला अशी अनेक मुलं पाहिली असतील ज्यांना दाढी नसण्याच्या समस्येने त्रस्त केले आहे. दाढी न वाढवण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की दाढीची योग्य काळजी न घेणे किंवा अनुवांशिक कारणे. यासोबतच … Read more