Crop Insurance : खुशखबर! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर, 25% आगाऊ रक्कम खात्यात होणार जमा
Crop Insurance : मित्रांनो या वर्षी शेतकरी बांधवांना (Farmer) नैसर्गिक आपत्तीमुळे (Climate Change) मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यावर्षी मराठवाडा विभागातील (Marathwada) शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) तसेच शंखी गोगलगाय या कीटकांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आता अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार मराठवाडा विभागातील धाराशिव … Read more