क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीचा विचार आहे का ?; तर वाचा ‘ही’ बातमी, सायबर ठगांनी केली ‘इतक्या’ कोटींची फसवणूक
Crypto investment: गेल्या काही दिवसांत क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक (Crypto investment) करण्याचा ट्रेंड कमालीचा वाढला आहे. लोक क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे जलद कमावण्याच्या आणि नफा मिळविण्याच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करत आहेत. परंतु क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला पैसे मिळू शकतात तसेच मोठे आर्थिक नुकसानही होऊ शकते. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना, तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला फसवणुकीला बळी पडू शकते. ठगांनी क्रिप्टो गुंतवणूकदारांना हजारो … Read more