PM Kisan : पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्ताबाबत मोठा दिलासा, शेतकऱ्यांनी तयार रहा…
PM Kisan : पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना (Farmer) 11 वा हप्ता (11th installment) मिळाला असून, आता शेतकरी बांधव 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान येणारा हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे. eKYC घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार हप्ता! मात्र हा हप्ता येण्यापूर्वीच सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला … Read more