Electric Tractor : भारताचा पहिला स्वदेशी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च! अल्पभूधारक शेतकऱ्यांना होईल फायदा

electric tractor

Electric Tractor :- जर सध्या आपण डिझेल आणि पेट्रोलचे दर पाहिले तर ते अतिउच्च पातळीवर पोहोचल्यामुळे साहजिकच डिझेल आणि पेट्रोलचा वापर परवडणे शक्य नाही. साहजिकच डिझेलचे दर वाढले तर ट्रॅक्टरचा शेतात वापर करताना त्याचा खर्च वाढणार हे निश्चित असते. त्यामुळे उत्पादन खर्चात देखील वाढ होते. याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला पेव फुटले असून … Read more