Business Ideas: शेतकऱ्यांनो सुरु का ‘हा’ भन्नाट व्यवसाय अन् कमवा 15 लाख रुपये ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Business Ideas: देशाच्या अर्थव्यवस्थेचा (economy) मोठा भाग शेतीवर (agriculture) आधारित आहे. अशा परिस्थितीत देशाची मोठी लोकसंख्या (population) थेट कृषी क्षेत्राशी (agriculture sector) जोडलेली आहे. आज आम्ही तुम्हाला एका खास प्रकारच्या शेतीबद्दल (farming) सांगणार आहोत. हे सुरू करून तुम्ही 12 ते 15 लाख रुपये कमवू शकता. यामध्ये तुम्हाला पपईची लागवड (cultivate papaya) करावी लागेल. त्याची लागवड … Read more