Farmer Success Story: खर्च केला सव्वा लाख उत्पन्न मिळणार 7 लाख! सीताफळ बागेत या शेतकऱ्याने काय केले? वाचा माहिती
Farmer Success Story:- शेती पद्धतीत करण्यात आलेला बदल व व्यवस्थित तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी मुळे आता शेती परवडणारी झाली असून तिला व्यावसायिक दृष्टिकोन देखील मिळाला आहे. वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिके, फळ पिकांच्या लागवडीतून आता शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील चांगले उत्पन्न मिळवत आहेत. तसेच बरेच शेतकरी हे पारंपारिक पिके घेत असून त्याला आता फळ पिकांची जोड … Read more