‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाखाली फसवणूक; युवकाला १.३३ लाखांचा गंडा
Ahmednagar News:कौन बनेगा करोडपती’च्या नावाखाली सर्जेपुरा भागातील तरूणाची १ लाख ३३ हजार २०० रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येथील सायबर पोलिस ठाण्यात तीन अज्ञात मोबाईल नंबर धारक व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण गजराज अरूणे (वय २९, रा. सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादी यांना एका मोबाईल नंबरवरून फोन आला. ‘आम्ही कौन … Read more