Diwali Fraud: धक्कादायक ! ऑनलाइन मिठाई मागवणे पडले महाग ; खात्यातून गायब झाले अडीच लाख, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Diwali Fraud: डिजिटल उपकरणे (digital devices) आणि इलेक्ट्रॉनिक्स (electronics) वस्तूंसोबतच आता कपडे आणि दैनंदिन वस्तू ऑनलाइन ऑर्डर करणे सामान्य झाले आहे. मात्र, दिवाळी भेटवस्तू आणि इतर अनेकांच्या लालसेपोटी ऑनलाइन फसवणुकीचे (online frauds) प्रमाणही वाढत आहे. हे पण वाचा :- Post Office Scheme: ‘या’ भन्नाट योजनेत गुंतवणूक करून पाच वर्षात जमा करा 14 लाखांचा निधी ; … Read more