Car Safety: लक्ष द्या ! ‘हे’ काम केल्यावरच कार राहणार सुरक्षित नाहीतर सहा एअरबॅग्जमुळे होणार ..

Car Safety:   प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा रस्ता अपघातात मृत्यू (road accident) झाल्यानंतर देशातील कार स्वारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. यानंतर सरकारने (government) कारमध्ये सहा एअरबॅग (six airbags) अनिवार्य करण्याची मुदतही निश्चित केली आहे. केवळ सहा एअरबॅग अनिवार्य केल्याने कारमध्ये प्रवास करणे सुरक्षित होईल की सरकारने आणखी काही गोष्टींचा विचार करावा. … Read more

Full Safety Car : तुम्हाला कमी बजेटमध्ये उत्तम सुरक्षा देणारी कार खरेदी करायचीय? तर, पहा या 6 एअरबॅग असणाऱ्या सेफ्टी कार

Full Safety Car : नुकतेच प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे (Tata Sons) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याने भारतात कार चालवणे हे भीतीदायक वाटू लागले आहे. आणि त्यामुळे कारमधील सुरक्षेच्या बाबतीतही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. अशा वेळी देशात विकल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये सुरक्षिततेशी संबंधित अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये (Important features) जोडणे … Read more

मिस्त्रींच्या कारला अपघात : एवढा होता वेग आणि पाच सेंकदापूर्वी ब्रेक

 India News:उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात होण्यापूर्वी तिचा वेग किती होता, ब्रेक दाबण्यात आले आणि अपघात झाला त्यावेळी कारचा वेग किती होता, अशा महत्त्वाच्या गोष्टी मर्सिडीज कंपनीने दिलेल्या प्राथमिक अहवालातून पुढे आल्या आहेत. या घटनेचा तपास करणाऱ्या पालघर पोलिसांना कंपनीने हा अहवाल दिला असून अधिक तपासणी सुरू आहे. अपघातग्रस्त कारमधून मिळालेल्या डेटाच्या आधारे कंपनीने … Read more

सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर वाहनांसाठी आता हा नियम

 India News :एखादा नवा नियम येणे किंवा अस्तित्वात असलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे, यासाठी आपल्याकडे एखादी घटना घडावी लागते. अपघातांच्या बाबतीत आता तसेच झाले आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा मुंबईजवळ कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अर्थात जुनाच नियम नव्याने आणि सक्तीने राबविण्यात येणार … Read more

Cars With Airbags India :  ‘ह्या’ कार्स कमी किंमतीत 6 एअरबॅगसह येतात ! जीव महत्वाचा असेल तर नक्की वाचा सुरक्षित कार्स..

'These' Cars Come With 6 Airbags At Low Prices If life is important then read

Cars With Airbags India :  वेगाने वाढणाऱ्या कार अपघातांमुळे (car accidents) सध्या देशात एअरबॅगचा (Airbags) मुद्दा चर्चेत आहे. एकीकडे सरकार (government) लवकरच वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करणार आहे. त्याचवेळी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (former Tata Sons chairman Cyrus Mistry) यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर एअरबॅग्जचे महत्त्व समोर आले आहे. तुम्हीही नवीन वाहन घेण्याचा विचार करत … Read more

Safest cars in India : या आहेत देशातील 5 सर्वात सुरक्षित कार, यादी सविस्तर पहा

Safest cars in India : सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर वाहनांच्या सुरक्षेबाबत प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. कोणतीही कार किती सुरक्षित आहे आणि अपघातात ती तुमचा कितपत संरक्षण (Protection) करू शकते, याचा अंदाज सेफ्टी रेटिंगवरून (safety rating) लावता येतो. 5 स्टार सुरक्षा रेटिंग (5 star safety rating) सर्वात सुरक्षित मानले जाते. … Read more

सायरस मिस्त्रींच्या कारमध्ये 7 एअरबॅग असूनही गायब होते हे मोठे वैशिष्ट्य, बनले मृत्यूचे ‘कारण’

सायरस मिस्त्री मृत्यू: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष मिस्त्री यांची मर्सिडीज-बेंझ GLC 220d SUV महाराष्ट्रातील पालघरमध्ये रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला धडकली. या अपघातात एसयूव्हीच्या मागील सीटवर बसलेल्या मिस्त्री आणि त्यांच्या एका मित्राचा मृत्यू झाला. सायरस मिस्त्री कार अपघात:(Cyrus Mistry Car Accident) ज्या मर्सिडीज-बेंझ SUV मध्ये उद्योगपती सायरस मिस्त्री प्रवास करत होते ती सर्व सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज … Read more

Cyrus Mistry Death : शवविच्छेदन अहवालातून उघड झालं सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचं खरं कारण

Cyrus Mistry Death : ‘टाटा सन्स’चे (Tata Sons) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या निधनामुळे उद्योग जगताला चांगलाच धक्का बसला आहे. सर्वच क्षेत्रातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरु असतानाच सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचं नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय समोर आले? मिस्त्री यांच्या … Read more

सायरस मिस्त्रींच्या अपघाताचे कारण काय? पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

Cyrus Mistry : उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या वाहनाला काल मुंबई-अहमदाबादला हायवेवर अपघात झाला. अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. अपघात कसा आणि का झाला, याची महत्वपूर्ण माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. यातील काही चुका टाळल्या असत्या तर अपघात टळला असता असेही आता बोलले … Read more

Cyrus Mistry Death: टाटा सोडल्यानंतर सायरस मिस्त्री काय करत होते? हा होता त्यांचा कौटुंबिक व्यवसाय…..

Cyrus Mistry Death: रविवारी व्यापारी जगतासाठी एक वाईट बातमी आली. सुप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे रस्ते अपघातात निधन झाले.4 जुलै 1968 रोजी मुंबईत जन्मलेले सायरस 54 वर्षांचे होते. ते टाटा सन्सचे (Tata Sons) सर्वात तरुण चेअरमन झाले आणि त्यांनी 4 वर्षे कंपनीची जबाबदारी सांभाळली. तथापि, नंतर त्यांना या … Read more

Cyrus Mistry Car Accident : अपघातानंतर समोर आले धडकी भरवणारे फोटो ! पाहून बसेल धक्का…

Cyrus Mistry Car Accident:टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मुंबईला लागून असलेल्या पालघरमधील कासाजवळ हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, मिस्त्री यांची मर्सिडीज कार रस्ता दुभाजकाला धडकली. कारमध्ये एकूण चार जण होते. या अपघातात मिस्त्री यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर मिस्त्री यांना रुग्णालयात नेले असता त्यांना मृत … Read more

जाणून घ्या कोण होते अब्जाधीश सायरस मिस्त्री ? ज्यांनी थेट रतन टाटांना आव्हान दिले होते !

Cyrus Mistry Death:सायरस यांनी 1991 मध्ये कुटुंबाच्या पालोनजी ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1994 मध्ये शापूरजी पालोनजी ग्रुपचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध भारतीय वंशाचे अब्जाधीश पल्लोनजी शापूरजी मिस्त्री यांचे धाकटे पुत्र होते. पालोनजी मिस्त्री यांनी एका आयरिश महिलेशी लग्न केले आणि नंतर ते आयर्लंडचे नागरिक झाले. यानंतर पालोनजी शापूरजी यांचा … Read more

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू !

Cyrus Mistry Death:टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि शापूरजी-पालनजी समूहाचे वारसदार सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पालघरच्या चारोटी परिसरात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर सूर्या नदीवरील पुलावर सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी … Read more