7th Pay Commission DA Hike। कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सरकारने आता या लोकांचा DA 13% ने वाढवला…
अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 7th Pay Commission : सध्या केंद्र सरकार आपल्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांवर चांगल्या सेवा सुविधांचा वर्षाव करत आहे. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी सतत काही ना काही घोषणा करत असते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केल्यानंतर आता घरभाडे भत्ता, शहर भत्ता आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता … Read more