DA Hike Notification 2023 : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएवर झाला मोठा निर्णय ! इतक्या महिन्यांची थकबाकीही मिळेल

DA Hike news 2023

DA Hike Notification 2023 :- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यास अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. जानेवारी ते जून 2023 या पहिल्या सहामाहीसाठी सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली आहे. कर्मचाऱ्यांनाही थकबाकी मिळणार आहे. वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने जानेवारी ते जून 2023 पर्यंत डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ … Read more

Central Employees DA Hike : कर्मचाऱ्यांच्या डीएवर मोठा अपडेट ! पगारात होणार इतकी वाढ ; उद्या होणार घोषणा ?

Central Employees DA Hike :  मागच्या अनेक महिन्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार  केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. येणाऱ्या काही दिवसात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या वाढीनंतर  केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के होणार … Read more

7th Pay Commission: कर्मचाऱ्यांना धक्का! ‘त्या’ प्रकरणात सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; जाणून घ्या सविस्तर माहिती

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का देत एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतल्या या निर्णयानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार नाही. सरकारने या प्रकरणात माहिती देताना सांगितले कि 18 महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी सोडणे व्यावहारिक नाही. कोरोनाच्या काळात केंद्रीय कर्मचार्‍यांना … Read more