7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! पगारात होणार वाढ, वाचा…!

7th Pay Commission :

7th Pay Commission : केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी 2024 वर्षाची सुरुवात खूप गोड होणार आहे. 2024 मध्ये महागाई भत्ता (DA) वाढण्याची शक्यता असून, तो 50 टक्क्यांच्या पुढे जाईल. सध्या 46% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. अशातच सध्याची महागाई लक्षात घेता DA पुन्हा ४% वाढेल, असे मानले जात आहे. तसे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५०% … Read more