Good News : कर्मचाऱ्यांना मिळणार डीएसोबत आणखी एक मोठी भेट! पगारात 40000 ची उडी, जाणून घ्या ताजे अपडेट्स
Good News : देशात दिवसेंदिवस महागाई (Inflation) वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. अशातच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness allowance) वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महागाई भत्त्यापाठोपाठ (DA) केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टर (Fitment factor) वाढवू शकते. अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी (Central Staff) सरकारच्या या निर्णयाची वाट पाहत आहेत. वास्तविक, सरकारी कर्मचाऱ्यांचे … Read more